











सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील भाटशिरगांव हे अत्यंत उपक्रमशील आणि प्रगतीपथावर असलेले गाव म्हणून ओळखले जाते. भाटशिरगांवमध्ये पायाभूत सुविधांचा विकास तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, महिला सशक्तीकरण, जलसंधारण, वृक्षारोपण, कौशल्य विकास यासह विविध क्षेत्रांतील उपक्रम मोठ्या ताकदीने राबविले जातात. यामुळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे गाव अशी ओळख भाटशिरगांवने अल्पावधीत कमावली आहे. गावामध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची काही क्षणचित्रे खाली जोडलेली आहेत…!